वडारवाडा
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे.
No comments:
Post a Comment